Tarun Bharat

कर्नाटक: राज्यात शुक्रवारी १,२२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात शुक्रवारी १,२२२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच १,०३९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. राज्यात सध्या १५,३८० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी राज्यात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे राज्यात आतापर्यंत ११,९७९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी ६८७ रुग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या १०,४७८ आहे. जिल्ह्यात शुक्रवारी ४४३ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४,२५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक : राज्यात दररोज ३५ हजार अँटीजन चाचण्या करण्याचे उद्दिष्ट

Archana Banage

सँडलवूड ड्रग्ज प्रकरण : बिनेश कोडियेरीच्या घरावर ईडीचा छापा

Archana Banage

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची तीव्र कमतरता

Archana Banage

कोरोनाबाबत मंत्री म्हणाले, आम्हाला आनंद होत नाही

Archana Banage

सीसीडी संस्थापकांच्या पत्नीविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Archana Banage

कर्नाटकः मुख्यमंत्र्यांची पूर पाहणी दौऱ्यावेळी लसीकरण केंद्राला अचानक भेट

Archana Banage