Tarun Bharat

कर्नाटक: ‘राज्य सरकार करणार दुसरं मदत पॅकेज जाहीर’

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

दुसऱ्या लॉकडाऊन रिलीफ पॅकेजसंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दोन दिवसात विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याबाबत निर्णय घेऊ, असे म्हंटले आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी १,२५० कोटी रुपयांचं पाहिलं आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान येडियुरप्पा यांनी यापूर्वी सांगितले होते की लॉकडाऊनसाठी दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यासंदर्भात विचार केला जात आहे, ज्यामध्ये पहिल्या विशेष मदत पॅकेजमध्ये ज्यांना मदत मिळालेली नाही अशा घटकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वत्र कोरोनाशी झुंज सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच लॉकडाऊनमुळे ज्याच्या जीवनावर परिणाम झाला आहे त्यांच्यासाठी १,२५० कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

Related Stories

संपकऱयांशी चर्चेचा प्रश्नच नाही; वेतनही नाही!

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोनाचे १ हजार ३६५ नवीन रुग्ण

Abhijeet Shinde

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्याला सुरुवात

Abhijeet Shinde

बेंगळूर ‘लॉकडाऊन’बाबत आज निर्णय

Amit Kulkarni

बेळगावसह चार जिल्हय़ांमधील सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल

Amit Kulkarni

ग्रामीण भागातील शुद्ध पाण्याच्या युनिटची संयुक्त गृह समिती चौकशी करणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!