Tarun Bharat

कर्नाटक: सीआयडी विभागाच्या डीवायएसपी लक्ष्मी व्ही. यांची आत्महत्या

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

सीआयडी विभागाच्या डीवायएसपी लक्ष्मी व्ही. यांनी नातेवाईकांच्या घरी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लक्ष्मी यांनी अन्नपूर्णेश्वरी नगर येथे दुपारच्या जेवणासाठी एका ओळखीच्या घरी गेल्या होत्या. या घरातच त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण सध्या समजू शकलेले नाही.

लक्ष्मी २०१४ च्या बॅचमधील केपीएससी अधिकारी होत्या. २०१७ मध्ये त्यांची नेमणूक झाली. अलिकडच्या वर्षांत लक्ष्मी सीआयडी डीवायएसपी म्हणून कार्यरत होत्या. अन्नपूर्णाेश्वरी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कर्नाटकात कोरोना लसीचे आणखी ४ लाख डोस दाखल

Archana Banage

कर्नाटकात सीटी स्कॅन, एक्स-रे किंमती कमी करण्याचा निर्णय

Archana Banage

२८ विद्यार्थी आणि ७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला मोठा धक्का

Archana Banage

कर्नाटकातील १५ लिंगायत आमदार मुख्यमंत्री होण्यास पात्र

Archana Banage

स्वाक्षरी मोहिमेवर नव्हे तर कोविडवर लक्ष द्या : मुख्यमंत्री

Archana Banage
error: Content is protected !!