Tarun Bharat

कर्नाटक सीईटी : शुक्रवारी ६३ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी उपस्थित

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात केसीईटी परीक्षेला गुरुवार पासून प्रारंभ झाला. शुक्रवारी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्टसाठी ६३ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री पेपरला हजेरी लावली. तर गुरुवारी गणित विषयासाठी ५७ पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांनी आणि ४९ जीवशास्त्र विषयाच्या पेपरसाठी हजेरी लावली होती.

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने दिलेल्या आकडेवारीनुसार भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरसाठी १,७५,४२८ विद्यार्थी ( ९०.२३ टक्के) उपस्थित होते तर १,७५,३३७ (९०.१० टक्के) विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र विषयाच्या पेपरसाठी उपस्थिती लावली होती. गुरुवारी जीवशास्त्र आणि गणितासाठी अनुक्रमे ७९.९० टक्के आणि ९१.९२ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

धामणे ग्रा. पं. अध्यक्षपदी योगिता बेन्नाळकरांची निवड

Amit Kulkarni

कर्नाटक : राज्यात बुधवारी ४१५ बाधितांची भर

Archana Banage

13 जिल्हय़ांमध्ये ‘यलो अलर्ट’ची घोषणा

Amit Kulkarni

आजपासून प्राथमिक शाळांमध्ये वाढणार किलबिलाट

Amit Kulkarni

कर्नाटक : प्रजासत्ताक दिनी बेंगळूरमध्ये शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

Archana Banage

ले. जनरल अनंतनारायण यांची लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट

Amit Kulkarni