Tarun Bharat

कर्नाटक: सीरा, आर. आर. मतदारसंघातील पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) मंगळवारी कर्नाटकातील रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांपैकी दोन – सीरा (तुमकुर) आणि राजराजेश्वरी नगर (बेंगळूर) मधील पोट-निवडणुका जाहीर केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी निकाल लागतील. ९ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्याची अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली जाणार आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर असणार आहे.

Related Stories

राज्यात 5,783 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Amit Kulkarni

कर्नाटक : आज रात्रीपर्यंत ते प्रवासी सापडतील

Archana Banage

पंतप्रधानांनी शेतकर्‍यांच्या जीवनात दिवे लावावेः कुमारस्वामी

Archana Banage

मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटले गणवेश

Archana Banage

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी : आरोग्यमंत्री

Archana Banage

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री बोम्माईंची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!