Tarun Bharat

कर्नाटक: सोमवारी बाधित रुग्णांची संख्या घटली

बेंगळूर/प्रतिनिधी

सोमवारी राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटली. राज्यात एकूण ६,८९२ नवीन पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. यासह राज्यात एकूण संक्रमित लोकांची संख्या ५,८२,४५८ वर पोहोचली आहे. यापैकी ४,६९,७५० रूग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. दरम्यान सोमवारी रुग्णालयातून ७,५०९ रूग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात १,०४,०४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनाने आतापर्यंत ८,६४१ रुग्णांचा मृत्यू गेला आहे. सोमवारी राज्य आरोग्य विभागाने राज्यात ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर राज्यात आयसीयूमध्ये ८२२ रुग्ण दाखल आहेत.

गेल्या २४ तासांत एकूण ५८,८६२ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये २५,२७१ जलद प्रतिजैविक आणि ३३,६४५आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.

Related Stories

कर्नाटक: १४९ तालुका, १९ जिल्हा रूग्णालये सर्व सुविधांनी होणार सुसज्ज

Archana Banage

युकेहून कर्नाटकात आलेल्या १७५ जणांशी संपर्क नाही

Archana Banage

कर्नाटक सरकार महिला कोविड योद्ध्यांना साड्या वाटप करणार

Archana Banage

कर्नाटक: रामनगर येथील सर्व कोरोना रुग्णांना सीसीसी, पीएचसीमध्ये दाखल करा : उपमुख्यमंत्री

Archana Banage

संशोधन निर्देशांकात कर्नाटक आघाडीवर

Patil_p

राज्यात 17 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Amit Kulkarni