Tarun Bharat

कर्नाटक : १ ऑगस्टपासून कर्नाटकातील नाईट कर्फ्यू हटणार ?

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली असली तरी कर्नाटक सरकारचा नाईट कर्फ्यू आणि रविवारी असणारा कर्फ्यू रद्द करण्याबाबत तीन योजना आखल्या आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने बुधवारी राज्यभरातील नाईट कर्फ्यू कमी करण्यात येईल, परंतु मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत २ ऑगस्टनंतर रविवारी लागू असणारा कर्फ्यू लावण्यावर नवीन मत घेतील.

राज्याचे मुख्य सचिव टी. एम. भास्कर यांनी सरकार या आठवड्यात रविवारी कर्फ्यू लागू करेल आणि गुरुवारी विचारविनिमयानंतर ते वाढविण्याबाबत निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

बेंगळूर पूर्व विभागाचे प्रभारी गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमाण्णा यांनी रविवारी कर्फ्यू हटविण्यात आणि सर्व कंटेनमेंट झोनमध्ये कडक निर्बंध लादण्यास मुख्यमंत्र्यांचे समर्थन करतो असे म्हंटले आहे.

Related Stories

प्रलंबित जीएसटी भरपाई देण्याचे अर्थमंत्र्यांचे आश्वासन : मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

जिल्हय़ात ब्लॅक फंगसने दोघांचा मृत्यू

Amit Kulkarni

इंजिनियरिग संशोधन-विकास धोरण जारी

Amit Kulkarni

डी. के. शिवकुमार यांना सीबीआयचे समन्स

Patil_p

कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी घरातच घेतली लस

Amit Kulkarni

ड्रोनद्वारे औषधे वाहतुकीचा प्रयोग 18 जूनपासून

Amit Kulkarni