Tarun Bharat

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

Advertisements

पालकमंत्री जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींना विनंती

प्रतिनिधी / इस्लामपूर

कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावून सर्वसामान्यांचे स्थान उंचावण्याचे काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना केंद्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात या मागणीचे पत्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी ०९ मे २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले होते. आज पुन्हा कर्मवीरांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

Related Stories

सांगली : अभय योजनेला प्रतिसाद;३ कोटींची थकबाकी वसूल

Abhijeet Shinde

“हम दो, हमारे दो” म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Abhijeet Shinde

सांगली : सुट्टी दिवशीही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज स्विकारण्यात येणार

Abhijeet Shinde

केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

Google ने केलं कॉफी एस्प्रेसो मशीन्सच्या जनकाला अभिवादन

Kalyani Amanagi

महिलांचे फोटो एडिट करत बदनामी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

Sumit Tambekar
error: Content is protected !!