Tarun Bharat

कसबा येथे शॉक लागून वायरमनचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / संगमेश्वर


कसबा येथे पोलावर काम करण्यासाठी चढलेल्या वायरमनला शॉक लागून जागीच मृत्यू झाला सदरची घटना सोमवारी संध्याकाळी घडली.

नरेंद्र विष्णू डावल वय 28 असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. आज सोमवार असल्याने कसबा येतील समरान इब्राहिम सय्यद यांच्या जागेतील आंबा काजू आणि इतर झाडे तोडण्यासाठी शट डाऊन घेण्यात आला होते .संध्याकाळी 6 वाजता लाइट पुन्हा सुरू करायचा होता त्यासाठी नरेंद्र डावल हे पोलावर चढले होते त्यावेळी कुणी तरी लाइट सुरू केली होती. त्यामुळे शॉक लागून तो पोलावर अडकला त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Related Stories

कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यावर चाकूहल्ला

Anuja Kudatarkar

वाडा गावातील 10 जण आयसोलेशनमध्ये

NIKHIL_N

बांदा – दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पुन्हा सुरु

NIKHIL_N

संगमेश्वरात गारांचा पाऊस

Patil_p

शिवसेनेने आयत्या बिळावर नागोबा बनू नये!

NIKHIL_N

मार्केटींग फेडरेशनकडून 1668 क्विंटल भाताची खरेदी

Patil_p
error: Content is protected !!