Tarun Bharat

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? : देवेंद्र फडणवीस

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या करीम लाला याला भेटायच्या असे विधान केले होते. त्यावरुन विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष केले आहे.

ते म्हणाले, काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? यापेक्षा जास्त बदनामीकारक काही असू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने याबद्दल खुलासा करावा.

ते म्हणाले काँग्रेस अंडरवर्ल्डच्या भरवश्यावर निवडणुका जिंकत होते का? दाऊदच्या इशाऱयावर राज्य चालत होते का? असे प्रश्न फडणवीस यांनी केले आहेत.

 

Related Stories

कोटक महिंद्रा सीईओ यावर्षी फक्त एकच रुपया पगार घेणार!

prashant_c

फडणवीस 10 तासानंतर मुंबईत परतले, हालचालींना वेग

datta jadhav

उस्मानाबादेत सेनेच्या तानाजी सावंत यांची बंडखोरी

prashant_c

….तोपर्यंत काँग्रेसचा गोंधळ थांबणार नाही – संजय राऊत

Archana Banage

ओबीसी आरक्षणाचा आज ‘सर्वोच्च’ फैसला

Archana Banage

मंत्रीमंडळ विस्तार…आषाढीनंतर

Abhijeet Khandekar