Tarun Bharat

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय काही तासातच स्थगित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला होता. जून महिन्याच्या 23 तारखेला काँग्रेस अध्यक्षाची निवड केली जाणार होती. मात्र, कोरोनाचे कारण देत अध्यक्षपदाची ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

सध्या काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. अध्यक्षपदाची ही निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली आहे. काँग्रेसच्या 23 नेत्यांनी गांधी घराण्याला थेट आव्हान दिल्याने अध्यक्षपदाची निवडणूक अटळ आहे. त्यामुळे पुढील तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहतील. 

Related Stories

स्वदेशी लसींमुळे भारत आत्मनिर्भर

Patil_p

75 वर्षांवरील वयोवृद्धांना मोठा दिलासा

Patil_p

राज्यात कोरोना रुग्णसंख्या 600 पार

Patil_p

विविध संघ-संस्थांतर्फे बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

Patil_p

सुकेश चंद्रशेखरकडून पुन्हा उपराज्यपालांना पत्र

Patil_p

119 दिवसांत होणार नव्या स्वरुपात विश्वनाथाचे दर्शन

Patil_p