Tarun Bharat

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः ला क्वारंटाइन करून घेतले आहे. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची चाचणी करून घ्यावी. तसेच कोरोनासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे. 

 
याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोती लाल बोरा, अभिषेक मनु सिंघवी, तरुण गोगोई आणि आरपीएन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना संसर्ग झाला होता. 

Related Stories

नरेश पटेल यांचा राजकारणाला नकार

Amit Kulkarni

त्रिपुरातील रहस्यमय मंदिर

Patil_p

बाहुबली आमदार अनंत सिंह यांना 10 वर्षांची शिक्षा

Patil_p

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-4 चे प्रक्षेपण

Patil_p

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार

Patil_p
error: Content is protected !!