उत्तराखंडमधील काँग्रेसच्या नेत्याने भाजपला मतदान केल्याप्रकरणी ब्राह्मणांना धडा शिकविणार असल्याचे म्हटले आहे. या नेत्याच्या धमकीची ध्वनिफित प्रसारित झाली असून भाजपने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र भंडारी यांनी ही धमकी दिली आहे. भंडारी यांनी सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला.


previous post
next post