Tarun Bharat

काँग्रेस नेत्याला जीवे मारण्याची धमकी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कॉंग्रेसचे नेते आणि व्यावसायिक राकेश मळ्ळी यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यांनतर त्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी शुक्रवारी दिली.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात राकेश यांनी असा दावा केला आहे की अलीकडील दिवंगत अंडरवर्ल्ड डॉन-सामाजिक कार्यकर्ते मुत्तप्पा राय यांचे पुत्र रोहित आणि सुनील त्यांना जीवे मारण्यासाठ कट रचत आहेत. दरम्यान मंगळूर शहर पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या विनंतीची योग्य शहानिशा करून त्यावर निर्णय घेतला जाईल.

दरम्यान यापूर्वी मळ्ळी यांची ओळख रायसोबत झाली होती पण शेवटच्या काळात त्याच्यापासून ते दूर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

खानापूर तालुका म. ए. समितीच्या रास्तारोकोला यश

Rohan_P

साखर उत्पादक अडचणीत; आली ‘ही’ समस्या   

Kalyani Amanagi

कर्नाटक : प्रजासत्ताक दिनी बेंगळूरमध्ये शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

Abhijeet Shinde

तीन खात्यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू

Patil_p

कर्नाटक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी सरकार १ लाख वैद्यकीय, नर्सिंग विद्यार्थ्यांची मदत घेणार

Abhijeet Shinde

लसीकरण यादीत खोट्या नोंदी; लाभार्थ्यांची संख्या वाढली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!