Tarun Bharat

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा एका मंत्र्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचा आरोप

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी गोवा सरकारमध्ये असणाऱ्याा एका कॅबिमेट मंत्र्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. संबंधित मंत्र्याने आपला पदाचा दुरुपयोग करुन एका महिलेचं लैंगिक शोषण केलं, असा खळबळजनक आरोप चोडनकर यांनी केला आहे.

तसेच त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 15 दिवसांत संबंधित मंत्र्यावर कारवाई नाही केली तर आम्ही सोडणार नाही. कोणतीही दयावया दाखवार नाही, असा इशारा गिरीश चोडनकर यांनी दिला आहे.

Related Stories

‘आप’चा अमृतसरमध्ये विजयोत्सव

Patil_p

सशाची शिकार करताना दोघांना पकडले रंगेहाथ

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण : राज्य सरकारनेही फेरविचार याचिका दाखल करावी

Abhijeet Shinde

युपी : पूर्ण प्रदेशात रविवारी लॉकडाऊन!

Rohan_P

ऊस थकबाकीसाठी दोन दिवसांची मुदत

Patil_p

रंगकर्मींच्या प्रश्नांसंदर्भात टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेणार – अमित देशमुख

Abhijeet Shinde
error: Content is protected !!