Tarun Bharat

काका राज ठाकरेंपाठोपाठ आदित्यने घेतला ‘हा’ निर्णय

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात प्रसिद्ध पत्रक करून याबाबतची माहिती दिली.


आदित्य ठाकरे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, 13 जूनला माझा वाढदिवस आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. तुम्ही जिथे असाल तिथूनच मला शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या असे म्हटले आहे. 


तसेच हार – तूरे, केक यांचा खर्च टाळून त्याचे पैसे कोरोना संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी खर्च करा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसानिमित्त हे एक सत्कार्य होईल. त्याचा मला निश्चितच आनंद असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

आता मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच : शाहू छत्रपती

Archana Banage

मुंबई : एकाच आय टी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची बाधा

prashant_c

नवी मुंबई : एपीएमसी मार्केट 11 मे पासून पूर्ण बंद

Tousif Mujawar

जळगावात भीषण अपघातात 15 मजूर जागीच ठार

Tousif Mujawar

रात्री सुध्दा जीवाची मुंबई

datta jadhav

कोरोनाबाधित मुलांवर घरातच उपचार शक्य; कशी करायची देखभाल ?

Archana Banage
error: Content is protected !!