Tarun Bharat

काबुलमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ रॉकेट हल्ले

Advertisements

ऑनलाईन टीम / काबुल : 

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेतल्यापासून तालिबानची दहशत वाढत आहे. आज सकाळी काबूलमधील राष्ट्रपती भवनाजवळ तीन ठिकाणी रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यातून राष्ट्रपती अशरफ गनी यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बकरीच्या नमाजसाठी कबूल मधील एका मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले होते. राष्ट्रपती अशरफ गनीही या नमाजमध्ये सहभागी होत असताना सकाळी 8 च्या सुमारास राष्ट्रपती भवनाजवळील बाग-ए-अली मर्दन, चामन-ए-होजोरी आणि मानबे बशरी भागात तीन रॉकेट हल्ले करण्यात आले. 

Related Stories

नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार

datta jadhav

कजाकस्तानात महागाईमुळे जनता संतप्त

Patil_p

अध्यक्ष झेलेंस्की यांच्या जॅकेटचा लिलाव

Patil_p

18 वर्षीय बिली एलिशला 5 ग्रॅमी पुरस्कार

Patil_p

तेच ज्यू रक्त……

Patil_p

ब्रिटनमध्ये नर्सरीत मिळेनात पुरुष शिक्षक

Patil_p
error: Content is protected !!