Tarun Bharat

कारची डिव्हायडरला धडक एकजण ठार

Advertisements

पुलाची शिरोली / वार्ताहर

सांगलीफाटा येथे इंडिका कारची डिव्हायडरला धडक बसून एक ठार व एक जण गंभीर जखमी झाला. करण रमेश पोवार (रा. रामानंदनगर, कोल्हापूर) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सुरज सदाशिव पाटील (रा. संभाजी नगर) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात काल, शुक्रवारी (दि.12) रात्री सव्वाअकरा वाजता सांगलीफाटा मार्बल लाईन येथे घडला. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Related Stories

कोल्हापूर : तुर्केवाडीचे सुपूत्र यशवंत मोरे यांची ऑर्डिनरी लेफ्टनंन्ट पदी बढती

Archana Banage

कोल्हापूर : राज्य विद्युत महावितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

शिरवळ जवळील अपघातात कोल्हापूरचा एक वारकरी ठार; 30 जखमी

Abhijeet Khandekar

Kolhapur; गडहिंग्लज साखर कारखान्याच्या विशेष सभेत प्रचंड गोंधळ

Abhijeet Khandekar

एसटीला नवसंजीवनी : राज्य सरकारकडून 1 हजार कोटींची आर्थिक मदत

Archana Banage

आयकर अधिकाऱ्यांचा मुक्काम पिरवाडीत

Archana Banage
error: Content is protected !!