Tarun Bharat

कारसाठी तीन तर दुचाकीसाठी पाच वर्षांचा विमा संरक्षणाचा प्रस्ताव

विमा नियामक संस्था व विकास प्राधिकरणाची माहिती

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

कारसाठी तीन तर दुचाकीसाठी पाच वर्षांसाठी इन्शुरन्स संरक्षण देण्यात येणार असून यासाठीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती विमा नियामक संस्था व विकास प्राधिकरण इरडा यांनी दिली आहे.

सदरच्या प्रस्तावामुळे ग्राहकांना व्यापक स्वरुपात सेवा उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले आहे. ‘मोटार थर्डपार्टी इन्शुरन्स आणि सेल्फ डॅमेज इन्शुरन्स ’ या दोन्हीसाठी संरक्षण देणारे दीर्घकालीन मोटार उत्पादनाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये सर्व सामान्य विमा कंपन्यांना खाजगी कारच्या संदर्भात तीन वर्षांच्या विमा पॉलिसीसह सह-टर्मिनस ऑफर करण्याची आणि दुचाकींसाठी पाच वर्षांची मोटर थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर देण्याचाही प्रस्ताव आहे.

Related Stories

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

सिमेंट उद्योगाला घेता येणार तेजी

Patil_p

टाटा कंझ्युमर बिस्लेरी घेण्याच्या तयारीत

Amit Kulkarni

नफा वसुलीमुळे बाजार प्रभावीत

Amit Kulkarni

जेपी समूह सिमेंट व्यवसायातून बाहेर

Patil_p

दहा वर्षांमध्ये अमूलाचा व्यवसाय पाच पटीने वाढून 52 हजार कोटींच्या घरात

Omkar B