Tarun Bharat

काश्मीर : गस्ती पथकावर दहशतवादी हल्ला; 2 जवान, एक एसपीओ शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी आज सकाळी हल्ला केला. या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) शहीद झाले. 

बारामुल्लातील क्रेझरी भागात हा हल्ला झाला. हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

आठवडाभरात सुरक्षा दलांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. गुरुवारी श्रीनगरमधील नवगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. 

Related Stories

सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना

Patil_p

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

कोरोनाचा कहर : दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांनी गमावला जीव; सर्वात जास्त मृत्यू बिहारमध्ये

Tousif Mujawar

निर्गुंतवणुकीसाठी विकण्यात येणाऱ्या सरकारी मालमत्तांची यादी होणार जाहीर

datta jadhav

चक्क एका महिला अँकरने घेतली तालिबान प्रवक्त्याची मुलाखत

Archana Banage

असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर हल्ला

Abhijeet Khandekar