Tarun Bharat

‘किया’कडून ग्राहकांसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध

नवी दिल्ली  : वाहन कंपनी किया इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये एका डिजिटल टूलचे सादरीकरण केले आहे. ‘किया डिजी कनेक्ट’ नावाचे एक ऍप सादर केले आहे. सदरच्या ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना आवश्यक ती माहिती कंपनीकडून प्राप्त होणार आहे. किया इंडियाने दिलेल्या माहितीनुसार सदरचे ऍप हे ग्राहकांसाठी आपल्या जवळच्या डीलरशीपसोबत जोडले जाणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या आधारे सर्व माहितीची देवाणघेवाण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

किया कॅरेन्सचे बुकिंग 14 पासून सुरू

Patil_p

होंडाची नवी अमेझ बाजारात

Patil_p

स्पोर्टस् युटिलीटी गटात विक्रीत ‘नेक्सॉन’ अग्रेसर

Patil_p

मारुतीने डिझायर टूर कार्स परत मागविल्या

Patil_p

डुकाटीचे मॉन्स्टरसाठीचे प्री-बुकिंग सुरू

Patil_p

जुलैमध्ये 60 हजार ट्रक्टर्सची विक्री

Patil_p