Tarun Bharat

कियाने विकल्या 16 हजारहून अधिक कार्स

नवी दिल्ली

 किया इंडियाने गेल्या ऑक्टोबरमध्ये 16 हजार 331 कार्स विक्री केल्या आहेत. किया सेल्टॉसने पुन्हा एकदा कार विक्रीत आघाडी घेतली असल्याचे दिसले आहे. सलग दुसऱया महिन्यात सदरची गाडी सर्वाधिक विक्री होणारी ठरली आहे. सेमीकंडक्टरच्या कमतरतेच्या वातावरणातही कंपनीने भारतीय बाजारात चांगले प्रदर्शन केले आहे. सेल्टॉसच्या ऑक्टोबरमध्ये 10 हजार 488 गाडय़ा विक्री करण्यात आल्या आहेत.

Related Stories

लसीकरणासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

छत्तीसगड : आठ टक्क्यांपेक्षा कमी संसर्ग दर असणाऱ्या जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये सूट

Tousif Mujawar

शाहीनबागमध्ये 9 पासून ‘बुलडोझर’ कारवाई

Patil_p

तिरुपति नव्हे यद्रादि बालाजी मंदिर

Amit Kulkarni

राजस्थानच्या भीलवाडा येथे पुन्हा तणाव

Patil_p

शी जिनपींग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

Archana Banage