Tarun Bharat

किया मोटर्स राष्ट्रीय प्रमुखपदी हरदीप सिंग ब्रार

नवी दिल्ली –

किया मोटर्स इंडिया या किया कॉर्पोरेशनच्या अखत्यारीत येणाऱया कंपनीने नुकतीच हरदीप सिंग ब्रार यांची विक्री आणि विपणन विभागाच्या राष्ट्रीय प्रमुखपदी निवड केली आहे. भारतीय बाजारातील विस्ताराच्या व एकंदर विकासाच्या कार्यक्रमावर त्यांना यापुढे लक्ष ठेवावं लागणार आहे. ब्रार यांना ऑटोमोटीव्ह इंडस्ट्रितला साधारण 2 दशकांचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा येत्या काळात होणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. याआधी ब्रार हे ग्रेट वॉल मोटर्सच्या विपणन व विक्री विभागाचे संचालक पद सांभाळत होते.

Related Stories

‘प्राईम डे’ला सर्व वर्गवारीमध्ये प्राईम सदस्यांचा प्रतिसाद

Patil_p

उद्योगपती अदानी बनले जगातील तिसऱया नंबरचे धनाढय़

Patil_p

विक्री वाढीने मॅरीकोचा समभाग वधारला

Patil_p

देशात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या घटली

Patil_p

बायजूकडून आणखी एक अधिग्रहण

Amit Kulkarni

भारत ‘मोबाईल फोन-लॅपटॉप’चे विक्रमी उत्पादन घेण्याच्या तयारीत

Omkar B
error: Content is protected !!