Tarun Bharat

किरकोळ कारणातून तरुणाला भोकसले,अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

किरकोळ कारणातून वाद झाल्याने विल्सन रविंद्र गायकवाड (वय 30, रा. हिंदू धर्मशाळा, महात्मा गांधी चौक) या तरुणाला सांगलीतील अज्ञात दोघा तरुणांनी धारदार चाकूने भोकसले. शनिवारी सायंकाळच्या दरम्यान महात्मा गांधी चौकातच हा प्रकार घडला.

विल्सन हा जखमी झाला असून, त्याच्यावर मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात नोंद आहे.

Related Stories

विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालयाकडून रबी हरभरा प्रात्यक्षिक प्लॉटला भेट

Sumit Tambekar

सांगली : जिल्ह्याचा दहावीचा विक्रमी ९७.२२ टक्के निकाल

Abhijeet Shinde

उसने पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

Abhijeet Shinde

बिळाशी येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सेना-भाजप कार्यकर्ते भिडले !

Abhijeet Shinde

विजयनगर पाठोपाठ जयनगर येथे 22 लाखांची घरफोडी

Rohan_P
error: Content is protected !!