Tarun Bharat

किरण कांदोळकरांचा आज सुवर्ण महोत्सवी वाढदिवस

प्रतिनिधी / म्हापसा

गोवा फॉरवर्डचे कार्यकारी अध्यक्ष तथा थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांचा आज सुवर्ण महोत्सवी वाढदिवस असून ते आपल्या कार्यकत्यांना रेवोडा येथील निवासस्थानी उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी त्याना शुभेच्छा देण्यासाठी रेवोडा येथील निवासस्थानी भेटावे, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सायं. 7 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापला जाईल. यावेळी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, उपाध्यक्ष दुर्गादास कामत, आमदार जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. सर्वांनी कोविडची नियमावली पाळून हजर राहावे, असे आवाहन त्याचे चिरंजीव शुभम कांदोळकर यांनी केले आहे.

Related Stories

मोपासाठी आतिरिक्त जमीन देण्यास विरोध

Patil_p

काणकोणातील भाजप उमेदवारी आपल्यालाच मिळणार

Amit Kulkarni

चोडणकरसह इतरांनी काँग्रेसचे राजीनामे द्यावेत

Amit Kulkarni

‘अ’ गट नाटय़स्पर्धेत रुदेश्वरचे ‘पालशेतची विहिर’ प्रथम

Patil_p

विद्यार्थ्याने स्वतःशी स्पर्धा करणे गरजेचे

Amit Kulkarni

म्हापशातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय-आशिष शिरोडकर

Amit Kulkarni