Tarun Bharat

किरीट सोमय्या यांनी दापोलीत येऊनच दाखवावे

माजी आमदार संजय कदम यांचे जाहीर आव्हान

Advertisements

दापोली प्रतिनिधी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे 26 मार्च रोजी दापोली येथील मुरुड किनारी असलेले वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्यासाठी येत आहेत असे त्यांनी ट्विट द्वारे जाहीर केलेले आहे. त्यांनी 26 तारखेला दापोलीत येऊनच दाखवावे असे खुले आव्हान दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यामुळे 26 मार्चला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांना २६ मार्च रोजी दापोली तालुक्यात रोखण्याचे काम शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. यामुळे 26 तारखेला किरीट सोमय्या विरुद्ध महाविकासआघाडी असा संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

Abhijeet Shinde

हिरवडे ग्रामपंचातील गैरव्यवहाराची चौकशी करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बदली पोलिसांना सोडा, अन्यथा पगार तहकूब

Abhijeet Shinde

कोल्हापूर : टेस्ट वाढल्या, सलग दुसऱ्या दिवशी 1700 वर रूग्ण

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!