Tarun Bharat

किसनराव मोरे शैक्षणिक संकुलाचे कोरोना लढाईत महत्त्वाचे योगदान

प्रतिनिधी / सरवडे

कोरोना आजारावर लस नसल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्यामध्ये सॅनिटायझर वापर महत्वाचा मानला जात आहे. मात्र सॅनिटायझरचा तुटवडा काही प्रमाणात जाणवतो आहे.अथवा भविष्यातील गरज म्हणुन ही संकल्र्पना सत्यात उतरवत सॅनिटायझर निर्मीती सरवडे येथील किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटीच्या रसायनशास्त्र विभागामार्फत निर्मिती करण्यात येत आहे.

या साठी सॅनिटायझर निर्मितत प्रामुख्याने डॉ. प्रणव मोरे, कुमारी ऋतुजा जयवंत मोरे , प्रा. अतुल कुंभार, प्रा. संतोष पाडळकर, व्ही. व्ही. मोरे यांनी सहभाग घेतला. यासाठी संस्थेचे संस्थाध्यक्ष विजयसिंह मोरे, प्राचार्य एस. टी. वरुटे , प्राचार्य जे. एस. सुतार, दिग्विजयसिंह मोरे, प्रयोगशाळा सहायक डी.के. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Related Stories

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

Archana Banage

आरंभ है प्रचंड…!

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात महाविकास आघाडीच अभेद्य

Patil_p

कोरेगावात आमदार महेश शिंदे ठरले बाजीगर

Patil_p

पदवीधर मतदार संघात विजय निश्चित : संग्रामसिंह देशमुख

Archana Banage

तुळशीचं लग्न होताच तोरण,बाशिंग बनवण्याला आला वेग

Patil_p