Tarun Bharat

कुंभमेळ्याहून राज्यात परतणाऱ्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करावी

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला की उत्तराखंडमधील हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सामील झाल्यानंतर राज्यात परतणार्‍या सर्व यात्रेकरूंना घरीच अलग राहून सर्वांनी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

यावर्षी सुरूवातीच्या १ मार्च रोजी राज्य सरकारने दिलेल्या आदेशावरील एक प्रत जोडत सुधाकर यांनी ट्वीट केले की, “कोरोना नकारात्म चाचणी आल्यानंतरच त्यांनी सामान्य कामे सुरू ठेवावीत अशी माझी विनंती आहे.”

Related Stories

आठव्या दिवशीही परिस्थिती जैसे थे

Amit Kulkarni

पंतप्रधानांनी शेतकर्‍यांच्या जीवनात दिवे लावावेः कुमारस्वामी

Archana Banage

आरोग्यमंत्री डॉ.के.सुधाकर यांची डीआरडीओ कॅम्पसला भेट

Archana Banage

चामराजनगर दुर्घटना : न्यायालयीन चौकशीचे आदेश

Amit Kulkarni

कोरोनामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची समस्या वाढली

Archana Banage

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बेंगळूर पोलिसांचा छापा

Archana Banage
error: Content is protected !!