Tarun Bharat

कुंभोजमधील लॅब टेक्नीशियन पॉझिटिव्ह

Advertisements

कुंभोज / प्रतिनिधी


हातकणंगले कुंभोज येथील एका लॅब टेक्नीशियनचा कोरोना अहवाल गुरुवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. दानोळीमधील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात तो आला होता. तसेच दुसऱ्या एका औषध विक्रेत्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. लॅब टेक्नीशियनला कोरोना झाल्याने कुंभोज ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घराचा परिसर सील केला आहे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ५० जणांना बाहुबली येथे अलगीकरण कक्षात क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच माधवी माळी, उपसरपंच जहांगीर हजरत, सर्व ग्रा.पं. सदस्य,आरोग्य विभाग व कोरोना सनियंत्रण समितीने केले आहे

.

Related Stories

वाघापुरातील महिलेचा उपचाराअभावी मृत्यू

Archana Banage

जिल्हय़ात आशा-निराशेचा खेळ; १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

गायिका वैशाली भैसने – माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ!

Tousif Mujawar

“लोकमान्य ’’ सुखदा ठेव’’ योजनेस प्रारंभ

Patil_p

जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये अभिज्ञाला रौप्य पदक

Archana Banage

कोल्हापूर : तीन वर्षापासून कलापथकांची सुपारी फुटलीच नाही !

Archana Banage
error: Content is protected !!