Tarun Bharat

कुंभोज दानोळी रोडवर बिबट्याचे दर्शन कुंभोज नागरिकांत भीतीचे वातावरण

Advertisements

कुंभोज / वार्ताहर

कुंभोज ता हातकणंगले येथे दानोळी कुंभोज रोडवर महेश माळी यांच्या शेता शेजारी आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास. या रोड वरून चारचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी बिबट्या दिसल्याची माहिती गावात समजताच कुंभोज परिसरातील अनेक नागरिकांनी कुंभोज रोड नजीक असणारा महेश माळी यांच्या शेतिकडे धाव घेतली. तसेच बिबट्याला घालवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज व फटाके वाजवून बिबट्याला घालण्याचाही प्रयत्न केला.

परिणामी याबाबत ग्रामपंचायत कुंभोज यांनी सदर परिसरात डोंगर परिसरात रात्री अपरात्री वास्तव्यास असणाऱ्या शेतकरी वर्गाला दक्षतेचा इशारा दिला असून सदर बिबट्याची माहिती वन खात्याला देण्यात येणार असल्याचेही कुंभोज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पोद्दार यांनी सांगितले.

Related Stories

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 ऊस परिषद होणारच

Archana Banage

मैत्रेय कंपनीतील परताव्यासाठी २ ऑक्टोबरला राज्यभरात धरणे आंदोलन

Archana Banage

गणेशवाडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ८ नागरिक व ३ जनावरे जखमी

Archana Banage

कोल्हापूर : बारावी पुरवणी परीक्षा गुरूवारपासून

Archana Banage

सोनियाच्या पावलांनी आली गौराई

Archana Banage

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड !

Archana Banage
error: Content is protected !!