Tarun Bharat

कुंभोज सावळवाडी नदी पुलानजीक अपघातात महिला ठार

प्रतिनिधी / कुंभोज

कुंभोज सावळवाडी पुलानजीक ट्रॅक्टर आणि दुचाकी अपघात महिला जागीच ठार झाली. शकीला जावेद मुजावर (वय ४४) रा. आष्टा असे मृत महिलेचे नाव आहे.

शकीला या आष्ट्याहून बुधगावकडे जात होत्या. यावेळी दुचाकीने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. यात शकीला मुजावर यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सांगली पोलिसांत झाली आहे.

Related Stories

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक जिल्हय़ांत रक्ताचा तुटवडा

Archana Banage

मनपातील 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Abhijeet Khandekar

स्वाभिमानी जनता भूलथापांना बळी पडणार नाही : मालोजीराजे छत्रपती

Abhijeet Khandekar

ध्वनी प्रदूषण कमी झाले, वायू प्रदूषणाचे काय

Archana Banage

गोकुळकडून सिध्‍दगिरी हॉस्‍पीटलला व्‍हेंटिलेटर प्रदान

Archana Banage

प्लास्टिक बेततंय मुक्या प्राण्यांच्या जिवावर

Archana Banage