Tarun Bharat

कुडनूर येथील बोगस भंगार उद्योगाचे मुंबई कनेक्शन

जीएसटी परतावा घोटाळाप्रकरणी मुंबईतील व्यावसायिकास अटक

मिरज / प्रतिनिधी

कुडनुर ता.जत येथे बोगस नोंदणी केलेल्या भंगार व्यवसायिकाने मुंबईत वर्सोवा येथील नेसिल मेटल डीलर्सला साहित्य पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कंपनीचा संचालक असलेल्या एका व्यावसायिकास जीएसटी विभागाने अटक केली असून, या घोटाळाप्रकरणी जत पोलिसही त्याच्याकडे चौकशी करणार आहेत.

गुजरातमधील भंगार व्यवसायाची नोंदणी जत तालुक्यातील कुडनूर या गावात करुन सुमारे ३० लाखाचा जीएसटी परतावा घोटाळाप्रकरणी जतमध्ये गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. कुडनूरमधील देवीदास चौगुले या शेतकर्‍याचे नावे जीएसटी नोंदणी करून 2 कोटी रुपये जीएसटीची बिले फाडणार्‍या गुजरातमधील भंगार व्यावसायिकासह दोघांविरुद्ध जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

Related Stories

सांगली : मिरजेत भाजी विक्रेत्याची ऑनलाईन फसवणूक

Archana Banage

एस टी कर्मचारी कामावर आल्यावर कारवाई नाही – अनिल परब

Abhijeet Khandekar

”दीदी ओ दीदी.. म्हणणारे दादा कुठे गेले?”

Archana Banage

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

Archana Banage

महामार्गावर वाघवाडी येथे कोकेन बाळगणारा परदेशी तरुण जेरबंद

Archana Banage

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

Archana Banage