Tarun Bharat

कुडलसंगम पूजावनात चंदन झाडांची चोरी

Advertisements

वार्ताहर/ जमखंडी

बागलकोट जिल्हय़ातील कुडलसंगम येथे पूजावनात चंदन लाकडाचे तुकडे मिळाले असून गेल्या काही दिवसांपासून येथील चंदनाची झाडे तोडून चोरी होत असल्याचे प्रकार होत आहेत.

कुडलसंगम पूजावन व अन्य प्रदेशात चंदन झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली असून येथे झाडांची कत्तल करून चोरी होत असल्याचा आरोप होत आहे. तरी कुडलसंगम प्राधिकार अधिकाऱयांनी फिर्याद देऊन चोरीचा तपास करावा, अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे.

Related Stories

न्यायालय आवारातील धोकादायक झाडे हटवा

Amit Kulkarni

कोविड-19 प्रतिबंध झुगारून काँग्रेसने सुरू केली पदयात्रा

Abhijeet Khandekar

रामतीर्थनगरमधील अतिक्रमण हटवून जागेचा ताबा

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात बुधवारी 456 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

रुमेवाडी क्रॉसनजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Amit Kulkarni

‘बिम्स्’ला दोन सिलिंग फॅनची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!