Tarun Bharat

कुर्ली येथील जवानाचा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू

Advertisements

कुर्ली : कुर्ली येथील रहिवासी व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मधील कॉन्स्टेबल नवनाथ आप्पा दिवटे (वय 34) यांचा उत्तर प्रदेश येथे निवडणूक कार्यात सेवा बजावत असताना सोमवारी अचानक मृत्यू झाला. ते 2009 साली सीआयएसएफमध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला. यावेळी ते सेवा बजावत असताना ही घटना घडली.

Related Stories

कोरोना रुग्ण संख्येने गाठले द्विशतक; 8 जणांचा बळी

Patil_p

कोरोनाचा काळ… खासगी सावकारीचा सुकाळ

Amit Kulkarni

श्रीपेवाडीत 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस

Omkar B

सेवानिवृत्त अभियंत्यांतर्फे अभियंता दिन साजरा

Patil_p

परराज्यातून आलेल्या नागरिकांबद्दल स्थानिक सतर्क

Patil_p

फरक वेतनासह वाढीव निवृत्तीवेतन देण्यास टाळाटाळ

Omkar B
error: Content is protected !!