Tarun Bharat

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. कुलगामच्या चिमेर भागात सुरक्षा दलांच्या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. या चकमकीत बुधवारी उशिरा माहिती मिळेपर्यंत 2 दहशतवादी मारले गेले होते. या मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी स्वतःच्या मोहिमांना वेग दिला आहे. शोपियांमध्ये शुक्रवारी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. तर मोहिमेदरम्यान दुसऱया दहशतवाद्याने शरणागती पत्करली होती. शोपियां चकमकीदरम्यान सैन्याच्या 34 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजर शुक्ला यांनी दहशतवाद्याला कुटुंब आणि मित्रांचा दाखला देत शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते.

Related Stories

पारंपरिक समारंभासह अर्थसंकल्प प्रक्रियेस प्रारंभ

Patil_p

पंतप्रधान मोदी २४ ऑक्टोबर रोजी देशवासियांशी साधणार ‘मन की बात’

Abhijeet Shinde

कुमारी शैलजा अन् सिंघवी यांना काँग्रेस कार्यकारिणीत स्थान

Amit Kulkarni

देशात आणखी 18 हजार बाधित

datta jadhav

शोपियां चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहीम सुरू

datta jadhav

रंगीत टीव्हींच्या आयातीवर निर्बंध

Patil_p
error: Content is protected !!