Tarun Bharat

‘कृष्णकुंज’मध्ये कोरोनाचा शिरकाव; राज ठाकरेंसह 3 जण पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / मुंबई :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे आणि बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या मोतोश्रींचाही रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला होता. राज ठाकरे त्यांच्या मातोश्री आणि बहिण यांनीही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.

Related Stories

Kolhapur; महापूर नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणार…

Abhijeet Khandekar

शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून

Archana Banage

खटाव तालुक्यातही लंम्पी स्किन रोगाचा शिरकाव

Patil_p

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना मतमोजणीस प्रारंभ

Archana Banage

राष्ट्रपती निवडणूकीसाठी १८ जुलै रोजी मतदान

Archana Banage