Tarun Bharat

कृष्ण जन्मभूमी वाद पोहोचला न्यायालयात

ईदगाह मशीद हटविण्याची मागणी

मथुरा / वृत्तसंस्था

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम गतीने सुरु झाले असतानाच मथुरामधील कृष्ण जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. जन्मस्थान संकुलाबद्दल मथुरा न्यायालयात दिवाणी खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यामध्ये 13.37 एकर जागेवर मालकी हक्क सांगत रॉयल ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. भगवान कृष्ण विराजमानच्या सखा रंजना अग्निहोत्री यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी याचिका दाखल केली आहे. या जमिनीसंबंधी 1968 मध्ये झालेला करार चुकीचा असल्याचे याचिकादाराचे म्हणणे आहे. भगवान श्रीकृष्ण

Related Stories

एकत्रित निवडणूक ही देशाची गरज

Patil_p

हेरगिरी प्रकरणावरून दिल्लीत भाजपकडून ‘आप’चा निषेध

Amit Kulkarni

तामिळनाडूतील दोन गावांना जैवविविधतेच्या प्रतिकांचा दर्जा

Patil_p

कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

prashant_c

बंडखोर आमदार तळ ठोकून असलेल्या ‘रेडिसन ब्लू’ने घेतला मोठा निर्णय

datta jadhav

भारतात 45,576 नवे कोरोना रुग्ण; 585 मृत्यू

Tousif Mujawar