Tarun Bharat

कॅनडाचा ऍलीसिमे अंतिम फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ कोलॉन

एटीपी टूरवरील जर्मनीतील कोलॉन येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर ऍलीसिमेने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. ऍलीसिमेला यापूर्वी विविध पाच स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती.

शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित ऍलीसिमेने स्पेनच्या द्वितीय मानांकित ऍग्युटचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव केला. दुसऱया उपांत्य लढतीत जर्मनीच्या टॉप सीडेड ऍलेक्झांडेर व्हेरेव्हने स्पेनच्या फॉकीनावर 7-5, 7-6 (7-3) अशी मात करत अंतिम फेरी गाठली. आता ऍलीसिमे आणि व्हेरेव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

Related Stories

मुंबई इंडियन्स-सनरायजर्स हैदराबाद लढत आज

Patil_p

‘स्लो स्टार्टर्स’ मुंबई आज केकेआरविरुद्ध लढणार

Patil_p

भारताविरुद्ध मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा

Patil_p

सेरेना विल्यम्सचा कॅनडाला निरोप

Amit Kulkarni

विदेशात खेळण्यासाठी भारताच्या अनेक महिला फुटबॉलपटू इच्छुक

Patil_p

बजरंग पुनियाचा युके व्हिसा मंजूर

Patil_p
error: Content is protected !!