Tarun Bharat

कॅम्प परिसरात वाहतूक कोंडी

प्रतिनिधी /बेळगाव

विकेंड लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे नागरिक शुक्रवारी खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडले. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. जोरदार पाऊस व वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. कोरोनाच्या काळातही वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगावच्या जनतेला कोरोनाबाबत कोणतेच भान नसल्याचे पुन्हा एकदा या गर्दीतून दिसून येत
आहे.

Related Stories

शाळाबाहय़ मुलांच्या गणतीमध्ये वाढ होण्याची शक्यता

Patil_p

महामेळाव्याला युवा समितीचा पाठिंबा

Amit Kulkarni

आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात ‘भीम ज्योत यात्रा’

Amit Kulkarni

बोलेरो-स्विफ्ट अपघातात दोघे ठार

Amit Kulkarni

विजयनगर वॉरियर्स विजेता

Amit Kulkarni

लोकमान्य ‘उन्नती’ कार्यक्रमाचे आज उद्घाटन

Tousif Mujawar