Tarun Bharat

”केंद्राने कोरोना लसीकरणावर राजकारणाऐवजी कृती करावी”

Advertisements

मायावतींचे केंद्र सरकारला आवाहन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

कोरोना लस निर्मीती पासून ते लसीकरण होईपर्यंत अनेक वाद – विवाद, आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या याचा दुष्परिणाम देशातील जनतेवर झाला आहे. पण आता वेळ आहे ती लसीकरणावरुन होणाऱ्या वादाला पुर्णविराम देत जनतेचे लसीकरण अधिक – अधिक करण्याची, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे.

भारता सारख्या ग्रामीण बहूल देशात लसीकरण अभियान राबवण्याची आवश्यकता आहे. तसेच वैज्ञानिक आणि आरोग्य विषयक घटकांना यासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. लसीकरणाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, बसपा केंद्र व सर्व राज्य सरकारांकडे मागणी करीत आहे की, मूलभूत आरोग्य सेवा अधिक मजबूत करा.” असे ही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे.

Related Stories

टेस्लाने विकल्या 70 हजार गाड्य़ा

Patil_p

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला; तीन जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

‘विकास’ इंजिनची तिसरी चाचणीही यशस्वी

Amit Kulkarni

वर्षा राऊत यांची 9 तास ईडी चौकशी

Patil_p

आणखी एका आर्थिक पॅकेजची तयारी

Patil_p

शेतकऱ्याला शब्द आणि आमदारांचा स्वःखर्च

Archana Banage
error: Content is protected !!