Tarun Bharat

केंद्रीय पथकाकडून वेंगुर्ल्यातही पाहणी

प्रतिनिधी : वेंगुर्ला

तोकते चक्रीवादळात झालेल्या नकसानीची पाहाणी आणि स्थानिक प्रशासनाकडून केलेल्या पंचनाम्याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय पाहाणी पथकाने सोमवारी दुपारी वेंगुर्ले त दौरा केला. यावेळी त्यांनी नवाबाग येथे भेट देवून तेथील89मचछीमारांचे जाळी तूटून झालेला तसेच एक बोट फुटून झालेला नुकसानीची पहाणी केली.

यावेळी मस्यविभागाचे अशोक कदम, रस्ता विभागाचे चाफेकर,स्थानिक फिशरीजचे अधिकारी रविंद्र मालवणकर, उभादांडा तलाठी वजराटकर, आडारी तलाठी आंदुलेँकर, उभादांडा कुषि सहाय्यक श्रद्धा तांडेल, आडारी कुषी सहाय्यक प्रसाद खडपकर, पो. पा. विजय नावेँकर, तसेच मश्चीमार अशोक खराडे, गणपत केळुस्कर, दादा केळुसकर, रोहीदास केळुसकर आदी उपस्थित होते.

Related Stories

पाऊसही ‘लॉकडाऊन’ तर शेती दुभंगली

Patil_p

सरकारी वाहनांचा दुरुपयोग कोण रोखणार?

NIKHIL_N

लाजूळमध्ये नदीलगतची शेती पुरात वाहली

Patil_p

आमच्या सभेला सात-आठ हजारांची गर्दी आणि शिवसेनेच्या शाखेसमोर…; नारायण राणेंचा टोला

Archana Banage

शिवसेनेच्या ‘चिल्लर गँग’ची स्वार्थी कोल्हेकुई!

NIKHIL_N

‘शिकारी’ बिबटय़ा सीसीटीव्हीत कैद

NIKHIL_N