Tarun Bharat

केंद्रीय मंत्र्यांकडून सुवर्ण विधानसौधची पाहणी

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

केंद्रीयमंत्री सोमप्रकाश यांनी सोमवारी सुवर्ण विधानसौधची पाहणी केली. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी सोमवारी ते बेळगावात आले होते. यावेळी त्यांनी सुवर्ण विधानसौधची पाहणी केली.

पालकमंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय, हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, आमदार दुर्योधन ऐहोळे, अल्पसंख्याक विकास निगमचे अध्यक्ष मुक्तार हुसेन पठाण, जिल्हाधिकारी नितेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सोमप्रकाश यांनी दोन्ही सभागृहांची पाहणी करुन तेथील आसन व्यवस्थेविषयी माहिती
घेतली.  

Related Stories

खानापूर-पारवाड वस्ती बस सुरू करा

Omkar B

जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर यश संपादन करा

Omkar B

सोलापूर- वास्को रेल्वेचा प्रस्ताव

Patil_p

ग्रंथालयाशेजारील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी

Amit Kulkarni

नाथ पै नगर अनगोळ येथे करणीबाधेचे प्रकार

Amit Kulkarni

मण्णिकेरी येथील ‘त्या’ जवानावर आज अंत्यसंस्कार

Patil_p
error: Content is protected !!