Tarun Bharat

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली. अंगडी यांनी ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कोरोना झाल्याचे  स्पष्ट केले. राज्य तसेच देशातील बडय़ा नेत्यांच्या नंतर आता सुरेश अंगडी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे. माझ्या सोबत असणाऱया व संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली तपासणी करून घ्यावी असेही आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. कोरोना काळातही केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांनी नागरिकांमध्ये जाऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला होता.

Related Stories

ग्रामीण रस्त्यांबाबत वनमंत्री उमेश कत्ती निर्णय घेतील का?

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर मेन रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

सेव्हेंटीन टेकर्स चव्हाट गल्लीची पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमंती यशस्वी

Amit Kulkarni

खानापूरमधील एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका

Patil_p

शिक्षक पदवीधर संघाची निवडणूक होणार पारदर्शक

Amit Kulkarni

गोमंतकीयांनी निकराचा लढा देत संस्कृती जिवंत ठेवली!

Amit Kulkarni
error: Content is protected !!