Tarun Bharat

केएलएस आयएमईआरमध्ये वेबिनारचे आयोजन

बेळगाव : केएलएस आयएमईआर बेळगावच्यावतीने दि. 2 जानेवारी रोजी केएलएस आयएमईआर येथे सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत ‘व्हीयूसीए वर्ल्डमधील ब्रँड मॅनेजमेंट ऑन ए नॅशनल वेबिनार’ आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रा. डॉ. एस. जी. चिनीवार यांनी वेबिनारमधील सहभागी मान्यवरांचे स्वागत केले. केएलएस ‘आयएमईआर’चे संचालक डॉ. अतुल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रीकांत नाईक यांनी पवन कुलकर्णी यांची ओळख करून दिली. प्रा. अजय जामानी यांनी आभार मानले. प्रश्नोत्तर अधिवेशनाचे संचालन डॉ. सुशांत जोशी यांनी केले. वेबिनारचे संयोजन डॉ. एस. जी. चिनीवार, डॉ. सुशांत जोशी, प्रा. अजय जामानी आणि केएलएस आयएमईआर बेळगावचे प्रा. श्रीकांत नाईक यांनी केले होते.

Related Stories

माळी गल्ली येथे दोघा मटकाबुकींना अटक

Tousif Mujawar

खून प्रकरणातील आरोपीची कारागृहात रवानगी

Patil_p

कोतवाल गल्ली येथे पावसामुळे घराची भिंत कोसळली

Patil_p

जानपद कलेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी संघर्ष सुरू

Amit Kulkarni

अनगोळ येथे चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ाच्या प्रत्येक तालुक्यात होणार कोविड रूग्णालय

Tousif Mujawar