Tarun Bharat

केपे पालिकेत आणखी 6 अर्ज दाखल

प्रतिनिधी / केपे

केपे पालिकेतील उमेदवारांच्या संख्येत बरीच वाढ झाली असून बुधवारी सहा नवीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत 68 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

जुन्या निवडणूक प्रक्रियेत भाजप समर्थकांच्या विरोधात उमेदवारच मिळत नसल्याने तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात आता भाजप समर्थक उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस व आपने उमेदवार उतरविल्याने प्रत्येक प्रभागातून किमान तीन तरी उमेदवार निवडणूक लढवणार हे नक्की आहे. आज गुरुवारी शेवटय़ा दिवशी आणखी उमेदवारी अर्ज येण्याची शक्मयता आहे. यापैकी किती उमेदवार माघार घेतात हे पाहण्यासाऱखे आहे. कारण जुन्या प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून बरेच राजकारण झाले होते. त्यात काहींनी माघारही घेतली होती.

Related Stories

नेत्रचिकित्सा उपक्रमामागे सरकारची दूरदृष्टी

Amit Kulkarni

कळंगुटमधील बेकायदा डान्स बार, नाईट क्लबवर 8 दिवसाच्या आत कारवाई करा

Amit Kulkarni

पंचायतींना कचरा प्रकल्प उभारणीसाठी कोमुनिदादची जमीन पुरविणार-महसुल मंत्री मोन्सेरात

Amit Kulkarni

सरकारला सामाजिक आरोग्यापेक्षा राजकीय आरोग्य जास्त महत्त्वाचे

tarunbharat

कुडचडेवासियांचा स्वाभिमान जागा झाल्याचे निकालातून स्पष्ट

Amit Kulkarni

ऐन गणेशचतुर्थीत एलपीजीचा भडका

Amit Kulkarni