Advertisements
छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्रकल्पाच्या टीपीएल यार्डमधून 64 लाखाच्या कॉपर केबल चोरीप्रकरणी भट्टी पोलिसांनी सीआयएसएफच्या अजून एका जवानाला अटक केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी फोर्सच्या चार जवानांसह दोघा कंत्राटदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अजूनही तीन जण फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.