Tarun Bharat

केरळमध्ये काँग्रेस नेते शबरीनाथन यांना अटक

तिरुअनंतपुरम

इंडिगोच्या फ्लाइटमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी काँग्रेस नेते के.एस. शबरीनाथन यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. विमानातील निदर्शनाची घटना मागील महिन्यात घडली होती. विजयन यांच्या विरोधात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानातच घोषणाबाजी केली होती. पोलिसांनी यापूर्वी शबरीनाथन यांना नोटीस बजावली होती.  एका व्हॉट्सऍप ग्रूपमधील चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता.  शबरीनाथन यांनी विमानात मुख्यमंत्री विजयन यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप झाला होता.

Related Stories

दिल्लीतील आयडीएसचे नाव बदलण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

tarunbharat

Haryana Farmer Protest: ‘इथं कुणीही आलं तर डोकी फोडा’; एसडीएमचा आदेश, व्हिडीओ व्हायरल

Archana Banage

गुलाम नबी आझाद आज नवीन पक्ष स्थापणार

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे 3 ऑक्टोबरला होणार उद्घाटन

Tousif Mujawar

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 1,617 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

देशात दिवसभरात 6,984 नवे रुग्ण

Amit Kulkarni