Tarun Bharat

केरळमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरण्यास मान्यता

ऑनलाईन टीम / कोची :

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता कोरोना बाधित बरा करण्यासाठी प्लाझा थेरपीचा वापर प्रायोगिक तत्वावर करण्यास केरळला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स ने परवानगी दिली आहे. अशा प्रकारची परवानगी मिळणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.

दरम्यान, यावपूर्वी आयसीएमआर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, या थेरपीचा उपयोग करण्यापूर्वी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच या थेरपीचा उपयोग आता केवळ प्रयोगिक तत्त्वावर केला जाऊ शकतो.

यापूर्वी काही देशांनी केलेल्या या प्रयोगात त्यांना सफलता मिळाली आहे. याचा उपयोग अन्य देशांनी अशा रुग्णांवर केला की जे गंभीर स्थितीत किंवा व्हेंटिलेटरवर होते. 

Related Stories

हद्दवाढीच्या चक्रव्युहात काँग्रेस!

Archana Banage

नक्कीच काहीतरी वेगळे होणार; अमोल मिटकरींचे सूचक वक्तव्य

Kalyani Amanagi

संसद अधिवेशन काळातही खासदारांना होऊ शकते अटक

Patil_p

ग्रामीण महिलांना पंतप्रधानांकडून मोठी भेट

Patil_p

सीमाप्रश्नावरील सुनावणी लांबणीवर

Abhijeet Khandekar

Solapur; संजय राऊतांचे आरोप चुकीचे; मी सूचनेप्रमाणे मतदान केले : आ. संजयमामा शिंदे

Abhijeet Khandekar