जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केरळचे शेफ आणि बेकर्स मिळून एकाचवेळी 15 जानेवारी रोजी त्रिशूर येथे 4.5 किलोमीटर लांबीचा केक तयार करणार आहेत. गिनिज बुकमधील चीनचा विक्रम मोडून काढण्याच्या प्रयत्नांतर्गत राज्यातील 10 हजार बेकरींमध्ये काम करणारे बेकर्स आणि शेफ यात सहभागी होणार असल्याचे नॅशनल फोरम ऑफ बेकर्सच्या अध्यक्षांनी सांगितले आहे.


previous post
next post