Tarun Bharat

केरळ : एअर इंडियाच्या विमानाचे कोझिकोडमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Advertisements

ऑनलाईन टीम / कोझिकोड : 

केरळमधील कोझिकोडहून आज सकाळी कुवेतला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात अचानक फायर अलार्म वाजला. त्यानंतर वैमानिकांनी सतर्कता दाखवत या विमानाचे पुन्हा कोझिकोडमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज सकाळी एअर इंडियाचे विमान 17 प्रवाशांसह कोझिकोडहून कुवेतला निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातचं विमानाचा फायर अलार्म वाजला. त्यानंतर वैमानिकांनी सतर्कता दाखवत कोझिकोडमधील विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. लँडिंगनंतर विमानाच्या कार्गो डब्याला आग लागल्याची माहिती वैमानिकांना मिळाली.

Related Stories

चोवीस तासात देशात 27 हजार नवे रुग्ण

Patil_p

इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना खूषखबर

Patil_p

दिल्ली : 4,853 नवे कोरोना रुग्ण; 44 मृत्यू

Tousif Mujawar

यंदा ईशान्य मान्सूनही देशात अधिक; तर दक्षिणेत सरासरीत

datta jadhav

शेतकरी नेत्या’कडून नव्या पक्षाची घोषणा

Patil_p

शेतात जाण्यासाठी हवं हेलिकॉप्टर…

Patil_p
error: Content is protected !!